सोनालीला अप्सरेचा बिरुद मिळवून देणारी खरी 'अप्सरा' माहितीए का?: Phulawa Khamkar

Amit Ujagare (अमित उजागरे)

नटरंग सिनेमातील 'अप्सरा आली' या गाण्यानं धुमाकूळ घातला होता.

Sonali Kulkarni_Phulwa Khamkar

या गाण्यावर केलेल्या ठसकेबाज लावणीमुळं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्टार झाली.

Phulwa Khamkar

या गाण्याची कोरियोग्राफी प्रसिद्ध कोरियोग्राफर फुलवा खामकर यांनी केली आहे.

Phulwa Khamkar

अप्सरा आलीसाठी फुलवा यांना २०१० मध्ये झी गौरव अॅवॉर्डनं गौरवण्यात आलं होतं.

Phulwa Khamkar

फुलवा खामकरचा जन्म १७ सप्टेंबर १९७४ रोजी झाला.

Phulwa Khamkar

फुलवानं मराठीसह बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी कोरियोग्राफी केली आहे.

Phulwa Khamkar

भारतातला पहिला डान्स रिअॅलिटी शो 'बुगी वुगी'ची फुलवा विनर आहे.

Phulwa Khamkar

हॅपी न्यू इयर, ज्युली २, नटरंग, मितवा या सिनेमांमध्ये तिनं कोरियोग्राफी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulwa Khamkar