परदेशी महिलेने नीरजला मागितली ही गोष्ट, लगेच दिला नकार,मग केले हे काम

Anuradha Vipat

नीरज चोप्रा

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने आणखी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे.

India's famous javelin thrower Neeraj Chopra | esakal

ऐतिहासिक कामगिरी

फायनलमध्ये पाकिस्तानच्या अरशद नदीम याने त्याला टफ फाईट दिलेली, अखेर नीरजने आपलं टार्गेट पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहेत

India's famous javelin thrower Neeraj Chopra

नीरजचे चाहते

भारतात तर नीरजचे चाहते आहेतच पण परदेशातही त्याच्या चाहत्यांची कमी नाही

India's famous javelin thrower Neeraj Chopra

हंगेरीयन फॅन

नीरजच्या एक हंगेरीयन फॅनला नीरजने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर त्याचा ऑटोग्राफ तीला तिरंग्यावर घेयचा होता .

India's famous javelin thrower Neeraj Chopra

तिरंग्यावर ऑटोग्राफ

तिने याची मागणी करताचं नीरजने लगेच तिला नाही नकार दिला. त्याने तिला तिरंग्यावर ऑटोग्राफ दिला नाही

India's famous javelin thrower Neeraj Chopra

दंडावर ऑटोग्राफ

नीरजने लगेच तिला नकार दिल्यानंतर तिला दुखावलेही नाही त्याने तिला तिच्या दंडावर ऑटोग्राफ दिला

India's famous javelin thrower Neeraj Chopra

88.17 मीटर भाला

पहिल्या भाला टाकताने तो फाऊल गेला त्यानंतर दुसऱ्यांदा त्याने 88.17 मीटर भाला फेकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's famous javelin thrower Neeraj Chopra