वडिलांप्रमाणे काळजी घेणारा दादा - तन्वी मुंडले

Anuradha Vipat

शब्दाचा अर्थ

'रक्षा बंधन' म्हणून ओळखले जाणारे, 'रक्षा' शब्दाचा अर्थ संरक्षण आणि 'बंधन' या शब्दाचा अर्थ बंधन आहे.

Tanvi Mundle

तन्वी मुंडले

आज रक्षाबंधनानिमित्त अभिनेत्री तन्वी मुंडलेने आपल्या भावाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत

Tanvi Mundle

सरप्राईज

आम्ही नक्कीचं एकमेकांना सरप्राईज देऊ

Tanvi Mundle

माझं आणि दादाचं नातं

पुढे बोलताना ति म्हणते माझं आणि दादाचं नातं खुप छान आहे

Tanvi Mundle

वडिलांनप्रमाणेच माझी काळजी

माझे वडिल गेल्यावर तो अगदी वडिलांनप्रमाणेच माझी काळजी करतो.आम्ही दोघही एकमेकांना खुप समजून घेतो

Tanvi Mundle

त्याच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तो

पुढे बोलताना ति म्हणते त्याच्यासाठी मी आहे आणि माझ्यासाठी तो आहे. त्यामुळे आमचं नात खुप छान आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanvi Mundle