आईची जागा केवळ बहिणचं घेऊ शकते - अजिंक्य राऊत

Anuradha Vipat

राखी

एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. तो आजचा दिवस आहे

Ajinkya Raut

अजिंक्य राऊत

आज रक्षाबंधनानिमित्त अभिनेता अजिंक्य राऊतने आपल्या बहिणीविषयी भावना व्यक्त केल्या आहेत

Ajinkya Raut

अबोल प्रितीची अजब कहाणी

बहिणीविषयी बोलताना अजिंक्य म्हणतो माझी बहीण सध्या पुण्यात आहे आणि अबोल प्रितीची अजब कहाणी या आमच्या मालिकेतचे शुटींग मुंबईत सुरु आहे

Ajinkya Raut

रक्षाबंधनासाठी नक्की घरी जाणार

पण योगायोगाने ३१ तारखेला म्हणजे उद्या पुण्यातचं एक कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आज जरी जमणार नसलं तरी मी उद्या रक्षाबंधनासाठी नक्की घरी जाणार आहे

Ajinkya Raut

आमचं नात खुप घट्ट

हल्ली कामामुळे माझी आणि माझ्या बहिणीची भेट होणसुद्धा कठीण झालायं,त्यामुळे आत्ता असं वाटतं की लहानपणी तिच्याशी कमी भांडलो असतो , आत्ता आमचं नात खुप घट्ट आहे .

Ajinkya Raut

माझी बहिण

आम्ही लहान असताना आई बाबा कामावर जायचे तेव्हा माझ्या शाळेच्या सर्व तयारीपासुन ते अगदी मला शाळेत सोडण्यापर्यंत सर्व माझी बहिण करायची

Ajinkya Raut

आईची जागा

त्यामुळे माझ्या आयुष्यातील माझ्या आईची जागा कोण घेणारं असेल तर ती माझी बहिणचं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Raut