शाहरुखच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षाची भेट, किंग खान लवकरच करणार या चित्रपटांची घोषणा

Anuradha Vipat

बादशाह शाहरुख खान

हिंदी सिनेसृष्टीतील बादशाह शाहरुख खानसाठी गेले वर्ष एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नव्हते.

new year gift for Shah Rukh fans

हळूहळू यशाकडे वाटचाल

'पठाण' आणि 'जवान'च्या जबरदस्त यशानंतर या वर्षातील तिसरा चित्रपट 'डंकी'हा हळूहळू यशाकडे वाटचाल करत आहे.

new year gift for Shah Rukh fans

तीन चित्रपटांची घोषणा

नवीन वर्षात तो त्याच्या चाहत्यांना एक नवीन भेट देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लंडनहून सुट्टी घालवून परतल्यानंतर अभिनेता शाहरुख खान त्याच्या तीन चित्रपटांची घोषणा करणार आहे.

new year gift for Shah Rukh fans

याचा खुलासा अद्याप नाही

शाहरुख खानकडून त्याच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी भेट आहे. हे तीन चित्रपट कोणते, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

new year gift for Shah Rukh fans

ज्यामुळे त्याचे चाहते...

असे सांगितले जात आहे की शाहरुख खान चित्रपटांच्या निवडीबाबत खूप सावधगिरी बाळगत आहे, त्याला असे चित्रपट निवडायचे नाहीत ज्यामुळे त्याचे चाहते निराश होतील.

new year gift for Shah Rukh fans

वयानुसार भूमिका

अलीकडेच एका मीडिया संस्थेशी संवाद साधताना शाहरुख खानने खुलासा केला होता की, आता त्याला त्याच्या वयानुसार चित्रित केलेल्या अशा भूमिका करायच्या आहेत.

new year gift for Shah Rukh fans

भूकंप आणि त्सुनामीचा इशारा देत ज्युनियर एनटीआर जपानहून परतला मायदेशी , म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jr. NTR