वृंदावनातील सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी Ashwini Mahangade

Vaishali Patil

दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी महांगडे झळकणार आहे.

Ashwini Mahangade

नुकतंच निमित्ताने एक पोस्टही शेअर केली होती.

Ashwini Mahangade

अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायचम सक्रीय असते.

Ashwini Mahangade

येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Ashwini Mahangade

अश्विनी लोकप्रिय अभिनेत्री आहेच शिवाय ती विविध उपक्रमांमधून सामाजिक भान जपत असते.

ashvini mahangade, aai kuthe kay karte | SAKAL

अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे.

Ashwini Mahangade

ती अभिनयाने लोकप्रिय झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashwini Mahangade