शांततेत सुद्धा एकच आवाज.. रुपाली तू सुंदर आहेस..!Rupali Bhosle

Vaishali Patil

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ‘संजना’ बनून अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले घराघरांत पोहोचलेली आहे.

Rupali Bhosle

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी रुपाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे.

Rupali Bhosle

अभिनेत्री रुपाली भोसले ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

Rupali Bhosle

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रुपालीने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.

Rupali Bhosle

काही तासातच तिचं हे फोटोशूट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

Rupali Bhosle | esakal

रुपाली भोसलेच्या या फोटोशूटवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत.

रुपाली भोसले अनेक हिंदी-मराठी मालिका आणि बिग बॉस मराठीसारख्या शोमध्ये झळकली आहे.

Rupali Bhosle | esakal

तिचा चाहतावर्गही प्रचंड आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Bhosle | esakal