Aamna Sharif : हॉटनेसच्या बाबतीत कोणीच करु शकत नाही आमनाचा सामना...

सकाळ डिजिटल टीम

आमनाने एकेकाळी टीव्ही आणि म्युझिक अल्बममध्ये धुमाकूळ घातला होता

Aamna Sharif

आमनाच्या सौंदर्यावर आणि अभिनयावर चाहते मनं हरपून जायचे

Aamna Sharif

आमना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aamna Sharif

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आमना नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

aamna sharif

नुकतेच आमनाने सुंदर फोटोशूट केलं आहे

aamna sharif

यातील काही फोटो आमनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

aamna sharif

वेगवेगळ्या फोटो पोज देत आमनाने हे खास फोटोशूट केलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

aamna sharif