Aamna Sharif : हॉटनेसच्या बाबतीत तुझा हात कोण धरेल तर शप्पत...

Anuradha Vipat

म्युझिक अल्बम

आमनाने एकेकाळी टीव्ही आणि म्युझिक अल्बममध्ये धुमाकूळ घातला होता

Aamna Sharif

सोशल मीडियावर सक्रिय

आमना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aamna Sharif

सतत चाहत्यांच्या संपर्कात

आमना सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Aamna Sharif

लेटेस्ट फोटो

अशातच आमनाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aamna Sharif

फोटो वायरल

आमनाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Aamna Sharif

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही आमनाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Aamna Sharif

हॉट लूक

या फोटोत आमना खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamna Sharif