Aamna Sharif : समुद्र किनाऱ्यावर बसुन आमनाचं स्टाईलिश फोटोशुट, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आमना शरीफने इंस्टाग्रामवर नवे स्टनिंग फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ केलं आहे

Aamna Sharif

आमनाचे बांधलेले केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत

Aamna Sharif

आमना शरीफचा यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे

Aamna Sharif

आमनाचा हा लूक फारच उठून दिसत आहे

Aamna Sharif

आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे

Aamna Sharif

आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे

Aamna Sharif

आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamna Sharif