केजरीवालांच्या राजकीय उत्कर्षामध्ये मराठमोळ्या व्यक्तीचा हात आहे

दत्ता लवांडे

Arvind Kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे.

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal Birthday

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकार कायद्याच्या मसुद्यावर अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्यासोबत काम केले.

Arvind Kejriwal

Anna Hazare

माहितीच्या अधिकार कायदा आणि जनलोकपाल संमत व्हावा यासाठी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले.

Anna Hazare

Aam Adami Party

हजारे यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांनी पुढे २ ओक्टोबर २०१२ रोजी आम आदमी पक्षाची स्थापना केली.

Arvind Kejriwal

Delhi Election

पक्षाच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आणि ६९ जागांपैकी २८ उमेदवार निवडून आणले

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal AAP

त्यानंतर २०१५ साली ७० पैकी ६७ जागा जिंकून आम आदमी पक्षाने विधानसभेत बहुमत मिळवले.

Arvind Kejriwal

Birthday

पुढे २०२२ च्या पंजाब निवडणुकीत आपने बहुमत मिळवले, पण या पक्षाच्या उन्नतीमध्ये किंवा स्थापनेसाठी अण्णा हजारे यांचा मोठा हात होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal