Aarya Ambekar : रोज मला विसरुनी मी पुन्हा आकाशी झेप घेते...

Anuradha Vipat

‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून आर्याने आपल्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली

Aarya Ambekar

सोशल मीडियावर सक्रिय

आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aarya Ambekar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

आर्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Aarya Ambekar

लेटेस्ट फोटो

अशातच आर्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aarya Ambekar

फोटो वायरल

आर्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Aarya Ambekar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही आर्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Aarya Ambekar

हॉट लूक

या फोटोत आर्या खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarya Ambekar