Aarya Ambekar : नाकात नथ अन् भाळी शोभे नाजुकशी चंद्रकोर...

सकाळ डिजिटल टीम

आपल्या गोड आवाजानं रसिकांना आर्या आंबेकर हिनं मंत्रमुग्ध केलं आहे

Aarya Ambekar

आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Aarya Ambekar

आर्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Aarya Ambekar

अशातच आर्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aarya Ambekar

आर्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Aarya Ambekar

चाहतेही आर्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Aarya Ambekar

या फोटोत आर्या खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aarya Ambekar