Tridha Chaudhary : 'त्रिधा'ने चाहत्यांना वेड लावलंय!

सकाळ डिजिटल टीम

त्रिधा चौधरी

अभिनेत्री त्रिधा चौधरी हिचे फोटो व्हायरल होत आहेत

Tridha Chaudhary

आश्रम वेब सीरीज

त्रिधाला आश्रम वेब सीरीजमधून ओळख मिळाली

Tridha Chaudhary

३ मिलियन्स चाहते तिला फॉलो करतात

Tridha Chaudhary

त्रिधाचे नवनवे फोटो बघणं चाहत्यांसाठी मौज असते

व्हीडिओ

चाहत्यांसाठी ती व्हीडिओ शेअर करत असते

आज विकेंडला तिचे फोटो चाहत्यांनी शेअर करत प्रेम दिलं आहे

त्रिधाने स्वतःला योग्य प्रकारे मेंन्टेन ठेवलं आहे

तिच्या आश्रम सीरिजमधील भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतलं

आश्रम वेब सीरिजच्या चौथ्या सीझनची रसिकांना प्रतीक्षा आहे

Tridha Chaudhary

तिसऱ्या भागात बाबावर डाव पलटवण्यासाठी त्रिधा तयारी करत असल्याचं दाखवलं होत

त्यामुळे पुढे काय होणार, याची प्रतीक्षा चाहत्यांना आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.