Aashram Web Series : 'आश्रम'मधली हॉट बबिता आठवतेय का?

सकाळ डिजिटल टीम

'आश्रम 4' च्या निमित्ताने पुन्हा सगळ्यांना बबिताची आठवण येतेय

Tridha Choudhury

बबिता अर्थात अभिनेत्री त्रिधा चौधरी

Tridha Choudhury

त्रिधाने आश्रम वेब सीरिजमध्ये चतूर भक्ताची भूमिका निभावली आहे

Tridha Choudhury

आतापर्यंत आश्रम वेब सीरिजचे तीन सीझन रीलीज झाले आहेत

Tridha Choudhury

चाहत्यांना आता चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे

Tridha Choudhury

चालू वर्षामध्ये आश्रमचा चौथा सीझन रीलीज होणार आहे

आश्रममध्ये पहिल्या सीरीजपासून त्रिधाने भूमिका निभावली आहे

Tridha Choudhury

बाबा तिला फसवून तिचा उपभोग घेतो

नंतर मात्र ती बाबाला स्वतःच्या जाळ्यात अडकवते

इन्स्टाग्रावर त्रिधाचे ३ मिलियनच्या जवळपास फॉलोअर्स आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tridha Choudhury