मुनव्वरच्या विजयावर अभिषेक कुमारने दिली अशी प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 17'चा विनर

सलमान खानने होस्ट केलेला वादग्रस्त-लोकप्रिय शो 'बिग बॉस 17'चा विनर मुनावर फारुकी झाला आहे

Abhishek Kumar's reaction

अभिषेकचा खेळ प्रेक्षकांना आवडला

अभिषेक कुमारने फर्स्ट रनर अप बनून सर्वांना चकित केले. यावरून अभिषेकचा खेळ प्रेक्षकांना खूप आवडला हे सिद्ध झाले.

Abhishek Kumar's reaction

अभिषेक कुमारची प्रतिक्रिया...

शोमधून बाहेर आल्यानंतर अभिषेकने पहिली मुलाखत दिली आहे. यात मुनावर फारुकीच्या विजयावर अभिषेक कुमारने प्रतिक्रिया दिली आहे

Abhishek Kumar's reaction

तर तो खूप दुःख झाला असता...

मुनव्वर व्यतिरिक्त दुसरा कोणी हा शो जिंकला असता तर तो खूप दुःख झाला असता असे त्याने स्पष्ट केले.

Abhishek Kumar's reaction

मुनव्वरचे अभिनंदन

शो जिंकल्याबद्दल अभिषेकने मुनव्वरचे अभिनंदन केले.मुनव्वरने शोची ट्रॉफी जिंकली.

Abhishek Kumar's reaction

फर्स्ट रनर अप

फर्स्ट रनर अप अभिषेक कुमार आणि सेकंड रनर अप मन्नारा चोप्रा ठरली आहे

Abhishek Kumar's reaction

सकाळी लवकर उठल्याने शरीराला मिळतात हे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of waking up early morning
येथे क्लिक करा