Acidity : अ‍ॅसिडिटीची समस्या घालवण्यासाठी करा जिऱ्याचा हा उपाय

साक्षी राऊत

जीरे आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. अॅसिडिटीपासून मुक्ती हवी असेल तर जिऱ्याचा हा उपाय करा.

Acidity

जिऱ्यामध्ये असतात हे पोषक तत्व

जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटामिन ई, आयरन, प्रोटीन, कॅल्शियम यांसारखे तत्व असतात.

Acidity

जिऱ्याचे पाणी उकळून प्या

अॅसिडिटीची समस्या कमी करण्यसाठी जिरे पाण्यात उकळून प्या. त्यासाठी जिऱ्याला पाण्यात उकळून प्या आणि त्यानंतर सामान्य झाल्यावर ते प्या.

Acidity

जिरे चावून खा

अॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी जिरे चावून खाणे फायदेशीर ठरू शकते. हे पचनशक्ती दुरुस्त करत अॅसिडिटी आणि मलत्यागावेळी होणाऱ्या त्रासापासून मुक्ती देते.

Acidity

जिऱ्याचे पाणी

जिऱ्याचे पाणी अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. जिऱ्याचे पाणी पिल्याने अॅसिडिटीच्या समस्या दूर होतात. पचनशक्तीही सुधारते.

Acidity

सकाळी रिकाम्या पोटी जिरे खा

तुम्हाला कायमच अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रिकाम्या पोटी जिऱ्याचे सेवन करू शकता. असे खाल्ल्याने पोट साफ होतं आणि अॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.

Acidity

भाजलेलं जीरं आणि ताक

भाजलेलं जीरंसुद्धा पोटाशी संबंधित आजारांवर रामबाण उपाय आहे. ताकात भाजलेल्या जिऱ्याचे कुट टाकून पिल्यास अॅसिडीटी कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Acidity