'२०२५ मध्ये मी यातुन पैसा कमवेन'.....प्राजक्ता माळी

सकाळ डिजिटल टीम

प्राजक्ता माळी

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajkta Mali | esakal

सुत्रसंचालन

सध्या प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

Prajkta Koli | esakal

फुलवंती

नुकतीच, प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Prajkta Koli | esakal

प्लान

नुकतीच, तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यात, २०२५ च्या प्लान बाबत बोलताना प्राजक्ता म्हणाली.

Prajkta Mali | esakal

निर्मिती क्षेत्र

निर्माती होणं माझं स्वप्न नव्हतं. पण अभिनयातून माझं टॅलेन्ट दिसेल असे प्रोजेक्ट माझ्या हातात आले नाही. त्यामुळे मी निर्मिती क्षेत्रात आले.

Prajkta mali | Esakal

कष्टातून पैसा

माझा आधीपासूनच उद्देश असा आहे की, आणि मी पैसा कमवेन तो माझ्या आवडत्या गोष्टीमधूनच. त्यामुळे, मग दागिने, अभिनय, मॉडेलिंग जे असेल, ते मी माझ्या कष्टातून पैसा कमवेल.

Prajkta Mali | esakal

अभिनय

आणि मला असं वाटतं कि , मी माझं टॅलेन्ट सिद्ध केले आहे. त्यामुळे यापुढे मला अभिनयातलेच प्रोजेक्ट मिळावेत.

Prajkta Mali | sakal

वेगवेगळ्या भाषा

त्यासोबतच मला वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करायच आहे. तसेच, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करायला मला आवडेल.

Prajkta mali | Esakal

चर्चा

सध्या प्राजक्ता फुलवंती चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajkta mali | Esakal