आयव, कोण आहे हा, ओळखा पाहू?

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार विनोदवीर यांचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media

फोटो पाहिल्यानंतर तुम्ही या कलाकाराला ओळखलं असणारच. तर या फोटोत दिसणारे व्यक्ती आहेत महाराष्ट्राचे विनोदवीर भाऊ कदम.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media

आपल्या विनोदी शैलीने ते प्रेक्षकांना हसवतात आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media

भाऊ कदम हे सोशल मीडियावरही खुप सक्रीय आहेत. ते नेहमीच चाहत्यांसोबत त्याचे जुने फोटो शेअर करत असतात.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media

आताही तसाच एक जूनी फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे ज्यात पहिल्या नजरेत कदाचित तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media

शेयर केलेला फोटो हा त्याच्या लग्नाच्या वेळेचा आहे. ज्यात ते पत्नीसोबत दिसत आहेत.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media

हा फोटो स्टुडिओमध्ये काढलेला आहे ज्यात त्यांची पत्नी ममता यांनी लांब बाह्यांचा ब्लाउज आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे तर भाऊ यांनी शर्ट आणि पॅन्ट घातला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actor Bhau Kadam Shared Old Photo With Wife Mamata viral on social media