रेप सिनवर अभिनेता दलीप ताहिलने केला मोठा खुलासा, म्हणाला...

Anuradha Vipat

दोन वर्षांची शिक्षा

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक दलीप ताहिल सध्या त्याच्या ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे

Actor Dalip Tahil

जुनी मुलाखत

दरम्यान, अभिनेत्याची एक जुनी मुलाखत देखील चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याने ग्लॅमर दुनियेतील काळे सत्य समोर आणले होते

Actor Dalip Tahil

Me Too चा मुद्दा

हा खुलासा त्यावेळी दलीप ताहिल यांनी केला होता. जेव्हा बॉलिवूडमध्ये Me Too चा मुद्दा जोर धरत होता.

Actor Dalip Tahil

अभिनेता म्हणाला

त्यादरम्यान, सिद्धार्थ काननशी बोलताना अभिनेता म्हणाला होता, “पंचवीस वर्षांपूर्वी मी बलात्काराचा सीन शूट करत होतो, तेव्हा दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं की, तू सीन करताना मुलीचे कपडे फाड. तुला पाहिजे ते कर, आम्ही त्याला हे सांगणार नाही.

Actor Dalip Tahil

वादावर मौन

याशिवाय दलीप ताहिल यांनी जयाप्रदा यांच्यासोबतच्या वादावर मौन सोडले आणि त्यांनी कधीही जयाप्रदा यांच्यासोबत काम केले नसल्याचे सांगितले

Actor Dalip Tahil

अभिनय कारकिर्दीला सुरुवात

दलीप ताहिल यांनी 1974 मध्ये 'अंकुर' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Actor Dalip Tahil

नकारात्मक भूमिका

पण त्याला खरी ओळख मिळाली ती 'शान' चित्रपटातून. ज्यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actor Dalip Tahil