वाह रे फिटनेस! इमरान हाशमीला ओळखणं झालं कठीण..

नीलेश अडसूळ

किसिंग किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता इमरान हाशमीने जबरदस्त फिटनेस करत अनेकांची बोलती बंद केली आहे.

sakal

हल्ली इमरान बराच वेळ जिम मधेच वर्कआउट करताना दिसतो आहे.

sakal

इमरान म्हणतो, सिक्स पॅक आणि बॉडी बनवण्यासाठी नाही तर निरोगी राहण्यासाठी मी जिम मध्ये जात आहे.

sakal

सायकलिंग, योगा, जिम आणि संतुलित आहार असा इमरानचा फिटनेस फंडा आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal