Karan Kundra'ने दिला खास सामाजिक संदेश' प्लॅस्टिकऐवजी मेटल बॉटल च केले वाटप!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता करण कुंद्रा, यांनी पर्यावरण संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एक अनोखं पाऊल उचललं आहे.

Karan Kundra | esakal

उपक्रम

करण कुंद्राने एक उल्लेखनीय उपक्रम केला.

Karan Kundra | esakal

मेटल बाटल्यांचे वितरण

त्याने प्लास्टिक ऐवजी मेटल च्या बाटल्यांचे वितरण केले आहे पर्यावरणपूरक संदेश दिला आहे.

Karan Kundra | esakal

धातूच्या बाटल्या

करण कुंद्रा यांनी भामला फाउंडेशन आणि वन अर्थ नेटवर्कसह पुन्हा वापरता येण्याजोग्या धातूच्या बाटल्या वापरण्याचे आवाहन केले आहे.

Karan Kundra | esakal

खास संदेश

शाळांमध्ये मेटल च्या बाटल्यांचे वाटप करून करण कुंद्रा ने तरुणाईला हा खास संदेश दिला आहे.

Karan Kundra | esakal

महत्त्वपूर्ण पाऊल

पर्यावरण जपण्याचा उद्देश ठेवून हे महत्त्वपूर्ण पाऊल त्याने उचललं आहे.

Karan Kundra | esakal

पर्यावरणा बद्दल जागरूक राहून करण नेहमीच विविध उपक्रम करत असतो आणि त्यांच्या या कामाचं कौतुक देखील केलं जात.

Karan Kundra | esakal

अभिनेत्याचे आगामी प्रोजेक्ट्स काय असणार याची प्रेक्षकांना आता उत्सुकता देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.