Nana Patekar Birthday : 'मी टू'च्या आरोपात फसलेले नाना

सकाळ डिजिटल टीम

आज नाना पाटेकर यांचा आज 73 वा वाढदिवस. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची बॉलीवूड सह मराठी चित्रपटसृष्टीत ख्याती आहे.

Nana Patekar Birthday | sakal

मात्र या अभिनेत्याच्या जीवनातही वादळ आलं जेव्हा अभिनेत्री तनुश्री दत्ताने नानांवर मीटूचे गंभीर आरोप केले.

Nana Patekar Birthday | sakal

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनूक केल्याचा आरोप केला होता .

tanushree dutta | sakal

 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर नानांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.

Nana Patekar Birthday | sakal

मात्र या आरोपावर नाना शांत राहले.

Nana Patekar Birthday | sakal

नानांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्री मला मुलीसारखी असल्याचं म्हटले.

Nana Patekar Birthday | sakal

नाना आरोपानंतरही तितक्याच दमदारपणे चित्रपटात काम करताहेत.

Nana Patekar Birthday | sakal

याशिवाय ते अनेक सामाजिक कार्यातही सहभागी असतात.

Nana Patekar Birthday | sakal

७२ वर्षाचे नानाचे डायलॉग आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

Nana Patekar Birthday | sakal

नानाचे हिंदी चित्रपटांशिवाय मराठी चित्रपटही तितकेच गाजले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Birthday | sakal