लग्न फक्त आमचचं नव्हतं ते साऱ्या घराचं होतं!

Vaishali Patil

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा 24 सप्टेंबर 2023 रोजी विवाहबद्ध झाले.

Parineeti Chopra-Raghav Chadha

या जोडप्याने पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha

नुकताच परिणीती आणि राघवच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha

हे फोटो परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा दोघांच्या प्री-वेडिंग फंक्शनचा आहे.

Parineeti Chopra-Raghav Chadha

त्यांनी एक प्री-वेडिंग स्पोर्ट्स खेळण्यात आला.

Parineeti Chopra-Raghav Chadha

ज्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल आणि चमचे आणि लिंबू चमचा, संगीत खुर्ची अशा अनेक स्पर्धा खेळण्यात आल्या आहेत.

Parineeti Chopra-Raghav Chadha

परिणीतीने नुकताच क्रिकेट मॅचचे फोटो शेअर केले आहे. टीम चोप्रा आणि टीम चढ्ढा यांच्यात हा मजेदार क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता.

Parineeti Chopra-Raghav Chadha

परिणितीने नारंगी रंगाचा टी-शर्ट तर राघवने निळ्या रंगाचा टी- शर्ट घातला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra-Raghav Chadha