Kriti sanon : सिड कियारानंतर आता प्रभास अन् क्रितीचं शुभमंगलम् ?

सकाळ डिजिटल टीम

सिड आणि कियाराच्या लग्नानंतर आता प्रभास अन् क्रितीसुद्धा लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

prabhas and kriti sanon | sakal

चित्रपट समीक्षक उमेर संधूने अलीकडेच एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, क्रिती सेनन आणि प्रभास एंगेजमेंट करणार आहेत.

prabhas | sakal

क्रिती सेनेन आणि प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार असल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

kriti sanon | sakal

प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच आदिपुरुष चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

prabhas | sakal

दोघांनी एकाच चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा आहे. 

kriti sanon | sakal

प्रभासचं नाव अभिनेत्री अनुष्का शेट्टी सोबतही जोडण्यात आलं होतं.

prabhas | sakal

काही काळापूर्वी क्रिती सेननने प्रभाससोबतच्या अफेअरच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या.

kriti sanon | sakal

यामुळे सध्या सिड आणि कियाराच्या लग्नानंतर क्रिती आणि प्रभासही लग्नबंधनात अडकणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

kriti sanon | sakal

दरम्यान सध्या या दोघांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

prabhas | sakal

नेटकरीही या दोघांच्या लग्नांवर प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kriti sanon | sakal