Actors Became Father : वयाच्या पन्नाशीत हे अभिनेते बनले बाप

सकाळ डिजिटल टीम

वयाच्या पन्नाशीत वडिल बनले

आपण या काही अभिनेत्यांची लिस्ट बघणार आहोत जे वयाच्या पन्नाशीत वडिल बनले.

Actors Became Father | sakal

संजय दत्त

संजय दत्त ५१ व्या वर्षी जुडवा मुलांचा बाप बनला.

Actors Became Father | sakal

सैफ अली खान

सैफ अली खान 51 व्या वर्षी चौथ्यांदा वडिल बनले.

Actors Became Father | sakal

अर्जून रामपाल

अर्जून रामपाल पन्नाशीत दुसऱ्यांना बाप बनलाय.

Actors Became Father | sakal

शाहरुख खान

शाहरुख सुद्धा वयाच्या पन्नाशीत सेरोगेट द्वारे बाप बनलाय.

Actors Became Father | sakal

धर्मेंद्र

धर्मेंद्रसुद्धा त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वर्षी ५० वर्षाचे होते.

Actors Became Father | sakal

मनोज तिवारी

राजकारणात सक्रीय असणारे भोजपुरी स्टार मनोज तिवारी वयाच्या ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा वडिल बनले.

Actors Became Father | sakal

प्रकाश राज

प्रकाश राज सुद्धा वयाच्या पन्नाशीत चौथ्या मुलाचे वडिल बनले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actors Became Father | sakal