३२ वर्षांनंतर अमिताभ-रजनीकांत एकत्र?

सकाळ डिजिटल टीम

चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांच्या यादीतील आघाडीची नावे म्हणजे रजनीकांत आणि अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal

तब्बल ३२ वर्षांनंतर चित्रपटात झळकणार

विशेष म्हणजे अभिनेते रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे तब्बल ३२ वर्षांनंतर एकाच चित्रपटात झळकणार आहेत.

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal

अमिताभ आणि रजनीकांत

अमिताभ आणि रजनीकांत शेवटचे १९९१च्या अ‍ॅक्शन ड्रामा असलेल्या ‘हम’मध्ये एकत्र दिसले होते.

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal

आगामी थलायवर १७०

आता हे दोघे त्‍यांच्या आगामी ‘थलायवर १७०’ या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal

१७० वा चित्रपट

‘थलायवर १७०’ या चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील १७० वा चित्रपट आहे.

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal

चित्रपट पुढील वर्षी होणार प्रदर्शित

हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत तमिळ अभिनेता सूर्या याचाही कॅमिओ पाहायला मिळणार आहे.

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal

रजनीकांत हे सध्या त्यांच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amitabh Bachchan and Rajinikanth | esakal