Adah Sharma : अदा देणार ३.५ लाख मराठी मुलींना स्वरक्षणाचे धडे...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानंतर खूप प्रसिद्धी मिळाली.

Adah Sharma | esakal

अदा शर्मा

आता अदा शर्माला महाराष्ट्र सरकारने ब्रँड अँबेसिडर बनवले आहे.

Adah Sharma | esakal

मुंबई मंत्रालय

मुंबई येथे मंत्रालयात येथे मुलींना स्वसंरक्षण शिकवण्यासाठी नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Adah Sharma | esakal

स्वसंरक्षण प्रशिक्षण

अदा शर्मा ३.५ लाख मराठी मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणार आहे.

Adah Sharma | esakal

ब्रँड अँबेसिडर

महाराष्ट्र सरकारच्या राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण उपक्रमाची ब्रँड अँबेसिडर म्हणून अदा शर्माची नियुक्ती करण्यात आली.

Adah Sharma | esakal

मराठी भाषा

अदा शर्माचे बालपण आणि शिक्षण मुंबईतच झाले, त्यामुळे मराठी भाषा तिला चांगलीच अवगत आहे.

Adah Sharma | esakal

प्रेक्षकांच्या भेटीला

दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Adah Sharma | esakal

प्रसिद्ध चेहरा

जाहिरात क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध चेहरा म्हणून अदाने गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक नामांकित कंपन्यांसाठी काम केले आहे.

Adah Sharma | esakal

तिला गोदरेज, जॉय आणि निव्हियासह अनेक कॉस्मेटिक आणि स्किन केअरसाठी नावाजलेल्या ब्रॅण्डची अँबेसिडर म्हणून ओळखली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adah Sharma | esakal