Alia Bhatt : लहानपणापासूनच रइस, आलिया कमवत होती बापापेक्षा जास्त पैसे

साक्षी राऊत

आलिया भट्टला बॉयलीवूड इंडस्ट्रीतली एक यशस्वी अभिनेत्री मानल्या जातं. अभिनेत्री रेखाने तिला फ्यूचर लेजंड असंही म्हटलं आहे.

Alia Bhatt

दादासाहेब फाळके इटंरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डमध्ये रेखाला आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशनचा अवॉर्ड मिळाला होता तो तिने आलियाच्या नावे केला.

Alia Bhatt

अनेकांना ही गोष्ट माहिती नाहीये पण आलियाने वयाच्या दोन वर्षाच्या आतच वडिलांपेत्राही जास्त कमाई केली.

Alia Bhatt

महेश भट्ट यांनी खुद्द सांगितले की आलिया भट्टने दोन वर्षात एवढं कमावलं जेवढं ते पाच दशकांत कमवू शकले नाहीत.

Alia Bhatt

त्यांनी सांगितले की कशी आलिया लहानपणापासून अभिनेत्री बनण्याच्या मार्गावर होती.

Alia Bhatt

महेश भट्ट हे खुद्द एक डायरेक्टर होते. मात्र त्यांच्या घरी कधी फिल्मी पार्टीज झाल्या नाहीत.

Alia Bhatt

आलियाने कायम निडर बनून इंडस्ट्रीत काम केलं आहे.

Alia Bhatt

आलियाचा एक मजेदार किस्सा सांगताना महेश भट्ट म्हणतात आलिया लहानपणी माझ्या पायाला क्रिम लावून द्यायचे ५०० रुपये घ्यायची.

Alia Bhatt

आलियाने यातून दोन वर्षात एवढे पैसे कमावले जेवढे एक फिल्ममेकर असून मी ५० वर्षात नाही कमावू शकलो.

Alia Bhatt

२०१९ मध्ये आलियाचे नाव सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १०० कलाकारांच्या यादीत देखील होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia Bhatt