Amruta Khanvilkar : तुमची आवडती अमृता लहानपणी कशी दिसायची?

साक्षी राऊत

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अमृता

मराठी इंडस्ट्रीतील चर्चित अभिनेत्री अमृता तिच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.

Amruta Khanvilkar childhood Photos

सोशल मीडियावर कायम चर्चा

अभिनेत्री अमृताची कायम सोशल मीडियावर चर्चा दिसून येते.

Amruta Khanvilkar childhood Photos

बालपणीचे फोटो

मनमोहक सौदर्यासाठी जेथे अमृताचे कौतुक केले जाते तेथे अनेकांना ती बालपणी कशी दिसते हे नक्कीच जाणून घ्यायचे असेल.

Amruta Khanvilkar childhood Photos

डान्सची आवड

अमृताला लहानपणापासून डान्सची आवड होती.

Amruta Khanvilkar childhood Photos

अमृताचा मराठमोळा अंदाज

अमृताचा मराठमोळा अंदाजही चाहत्यांना फार आवडतो.

Amruta Khanvilkar childhood Photos

साडी लूक

अमृताचा साडी लूक बघून चाहते घायाळ होतात.

Amruta Khanvilkar childhood Photos

तिचा फॅशन सेन्स

अमृताचा फॅशन सेन्ससुद्धा तरुणींना फार आवडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Khanvilkar childhood Photos