Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने AI ट्रेंड केला फॉलो!

सकाळ डिजिटल टीम

फॅशन आणि मनोरंजनाच्या जगात ट्रेंड येतात आणि जातात.

Ankita Lokhande AI Look | esakal

ट्रेंड

सर्वांचे लक्ष वेधून घेतलेला एक ट्रेंड म्हणजे AI- लुक

Ankita Lokhande AI Look | esakal

AI- लूक

अंकिता लोखंडेने AI- लूक ने सगळ्यांची मन जिंकून घेतली.

Ankita Lokhande AI Look | esakal

फोटो ची सीरिज

तिने AI तंत्रज्ञानाचा वापर करून तिच्या चाहत्यांनी तयार केलेल्या फोटो ची सीरिज तयार केली आहे.

Ankita Lokhande AI Look | esakal

AI

AI ने तिची दैवी बाजू दर्शविल्यामुळे ती प्रतिमांमध्ये खरोखरच विलक्षण दिसते.

Ankita Lokhande AI Look | esakal

प्रचंड कौतुकाचा वर्षाव

अंकिता लोखंडे या गुणी अभिनेत्रीला तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Ankita Lokhande AI Look | esakal

उत्कृष्ट भूमिका

"द लास्ट कॉफी" या चित्रपटातील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी तिला प्रतिष्ठित आयकॉनिक कामगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Ankita Lokhande AI Look | esakal

स्वतंत्र वीर सावरकर हा चित्रपट करणार असून लवकरच ती मोठ्या पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande AI Look | esakal