अंकिताच्या नजरेची नशाच न्यारी..Ankita Lokhande

Vaishali Patil

अंकिता लोखंडे ही छोट्या पडद्यावरील सर्वात आवडती अभिनेत्री आहे.

Ankita Lokhande

जी आता बॉलीवूड आणि ओटीटीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहे. 

Ankita Lokhande

आजकाल ती G5 वर प्रदर्शित झालेल्या तिच्या 'द लास्ट कॉफी' या शॉर्ट फिल्मसाठी प्रसिद्धीझोतात आहे.

Ankita Lokhande

प्रोफेशनल लाइफसोबतच अंकिता तिच्या पर्सनल लाईफमुळेही खूप लाइमलाइटमध्ये राहते

Ankita Lokhande

अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न केले,

Ankita Lokhande | esakal

अंकिता लोखंडे अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे

Ankita Lokhande

अंकिता लोखंडेने नुकताच तिचा एक नवीन लूक इंटरनेटवर शेअर केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande | esakal