Bhagyashree Mote : 'भाग्य' हे असे उजळले!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचे काही खास फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

Bhagyashree Mote

भाग्यश्री चाहत्यांसाठी नेहमीच तिचे खास फोटो शेअर करत असते

Bhagyashree Mote

मराठीसह भाग्यश्री इतरही भाषांमध्ये काम केलंय

Bhagyashree Mote

तेलुगू, हिंदी आणि मराठीत भाग्यश्री झळकली आहे

तिच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा चढलाय

Bhagyashree Mote

माझ्या बायकोचा प्रियकर, एकदम कडक, काय रे रास्कला, चिकती गदीलो चिताकोटुडू

या चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केलं आहे

Bhagyashree Mote

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय असते

एकदम कडक चित्रपटामध्ये भाग्यश्रीने स्विटीची भूमिका केली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.