तेरे चेहरे में वो जादू है Dia Mirza

Aishwarya Musale

दिया मिर्झा आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Dia Mirza | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Dia Mirza | Sakal

दिया व्हाईट कलरच्या सूटमध्ये खूपच गोंडस दिसत आहे

Dia Mirza | Sakal

दियाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Dia Mirza | Sakal

या फोटोंमध्ये दिया खूपच सुंदर दिसत आहे.

Dia Mirza | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Dia Mirza | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Dia Mirza | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dia Mirza | Sakal