ट्रेडिशनल लूकमध्ये दिशा परमारचा खास अंदाज Disha Parmar

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमारला ओळखीची गरज नाही.

Disha Parmar | Sakal

'बड़े अच्छे लगते हैं 2' मधून ती तिची जादू घराघरात चालवत आहे.

Disha Parmar | Sakal

एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच दिशाला एक अप्रतिम फॅशन सेन्स देखील आहे.

Disha Parmar | Sakal

ऑफ व्हाईट लेहंग्यात दिशा परमार खूप सुंदर दिसत आहे.

Disha Parmar | Sakal

दिशाने नेकलेस आणि सुंदर इयररिंग्सने लूक पूर्ण केला आहे.

Disha Parmar | Sakal

दिशाचा हा लुक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Disha Parmar | Sakal

टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत.

Disha Parmar | Sakal

दिशा परमार ड्रेस असो, साडी असो की सूट, प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Parmar | Sakal