ये चांद सा रोशन चेहरा, ज़ुल्फ़ों का रंग सुनहरा Esha Deol

Aishwarya Musale

ईशा देओल आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Esha Deol | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Esha Deol | Sakal

ईशा ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे.

Esha Deol | Sakal

ईशाने गळ्यात तीन लेअरचे नेकपीस घातले आहे.

Esha Deol | Sakal

ईशाने केस मोकळे सोडत आणि न्यूड मेकप करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

Esha Deol | Sakal

ईशाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Esha Deol | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

Esha Deol | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esha Deol | Sakal