Genelia Deshmukh: रितेश भाऊ जिनिलिया वहिनीनं चाहत्यांना 'याड लावलं'

अंकिता खाणे (Ankita Khane)

जेनेलिया डिसूजा तिच्या क्यूट लुक्ससाठी ओळखली जाते.

Genelia Deshmukh | Esakal

पण सध्या जेनेलियाचा स्टनिंग लूक व्हायरल होत आहे.

Genelia Deshmukh | Esakal

जेनेलिया डिसूजा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Esakal

आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक ओळख निर्माण केली आहे.

Genelia Deshmukh | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Genelia Deshmukh | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Genelia Deshmukh | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Genelia Deshmukh | Esakal