हँसता हुआ नूरानी चेहरा Huma Qureshi

Aishwarya Musale

हुमा कुरेशीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत, यामध्ये दिशा एकदम हॉट दिसते आहे

huma qureshi | Sakal

हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत.

huma qureshi | Sakal

हुमा ग्लिटरी आऊटफिटमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

huma qureshi | Sakal

हुमाने ग्लिटरी आऊटफिटसोबत फेदर लेयर पेअर केला आहे.

huma qureshi | Sakal

हुमाने केस बांधत आणि ग्लॉसी मेकप करत तिचा लूक पूर्ण केला आहे

huma qureshi | Sakal

हुमाने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

huma qureshi | Sakal

हुमा कुरेशी जेव्हाही पडद्यावर येते तेव्हा नेहमीच अप्रतिम लूक दाखवते.

huma qureshi | Sakal

हुमाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर तिने आपल्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

huma qureshi | Sakal