परी म्हणू की सुंदरा Krystle D'Souza

Aishwarya Musale

क्रिस्टल डिसूझा हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Krystle D'Souza | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Krystle D'Souza | Sakal

क्रिस्टल लाईट शेड हेव्ही एम्ब्रॉयडरी गाऊनमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

Krystle D'Souza | Sakal

क्रिस्टलने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Krystle D'Souza | Sakal

या फोटोंमध्ये क्रिस्टल खूपच सुंदर दिसत आहे.

Krystle D'Souza | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Krystle D'Souza | Sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Krystle D'Souza | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krystle D'Souza | Sakal