वयाची चाळीशी ओलांडूनही लारा दिसते तितकीच ग्लॅमरस Lara Dutta

Aishwarya Musale

लारा दत्ता आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

lara dutta | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

lara dutta | Sakal

लारा ब्लॅक कलरच्या प्रिंटेड टॉपमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

lara dutta | Sakal

लाराने मिनिमल मेकप करत आणि डार्क लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला आहे .

lara dutta | Sakal

लाराने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लारा खूपच सुंदर दिसत आहे.

lara dutta | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

lara dutta | Sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

lara dutta | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lara dutta | Sakal