कुदरत ने तुझे बनाया होगा बडे...! Malaika Arora

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या नात्यामुळे अनेकदा चर्चेत असते.

Malaika Arora

मलायका आणि अर्जुन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Malaika Arora

दोघेही अनेकदा सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

Malaika Arora

चाहते मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Malaika Arora

मलायका अरोरा अनेक वर्षांनंतर एका म्युझिक अल्बममध्ये दिसली आहे. 

Malaika Arora

 गुरु रंधवाच्या 'तेरे की ख्याल' या गाण्यात ती दिसली. 

malaika arora | Sakal

हे गाणे रिलीज झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

malaika arora | Sakal