Manushi Chhillar: तेरा चेहरा जब नजर आऐ...

अंकिता खाणे (Ankita Khane)

2017 च्या मिस वर्ल्ड या जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेची मानुषी छिल्लर विजेती आहे.

Manushi Chhillar | Esakal

मिस वर्ल्ड' हा किताब जिंकणारी मानुषी ही सहावी भारतीय महिला आहे.

Manushi Chhillar | Esakal

मानुषीने केवळ तिच्या राज्याचेच नाही तर संपूर्ण भारताचे नाव उंचावले आहे.

Manushi Chhillar | Esakal

मानुषी छिल्लर मॉडेल असण्यासोबतच कुचीपुडी नृत्याची प्रशिक्षित नृत्यांगना आहे.

Manushi Chhillar | Esakal

मानुषीला अभिनयाचीदेखील आवड आहे.

Manushi Chhillar | Esakal

मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Manushi Chhillar | Esakal

मानुषी समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांसोबत कामही करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manushi Chhillar | Esakal