आँखों में तेरी अजब सी अजब सी अदायें Monalisa

रुपेश नामदास

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नेहमीच फोटोंमुळे चर्चेचा भाग राहिली आहे.

Monalisa | esakal

मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Monalisa | esakal

मोनालिसा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Monalisa | esakal

मोनालीसाचे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी मेजवानीच.

Monalisa | esakal

मोनालिसाने भोजपुरी इंडस्ट्रीत 100 हून अधिक चित्रपट केले आहेत.

Monalisa | esakal

मोनालीसा दररोज नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Monalisa | esakal

अभिनेत्रीने या निळ्या रंगाच्या साडीमध्ये छान दिसत आहे.

Monalisa | esakal

मोनालीसा या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa | esakal