Mouni Roy: विमानाने निघाली अन् पासपोर्टच विसरली मौनी

रोहित कणसे

मौनी रॉय

टीव्ही क्षेत्रातून पुढे येत बॉलिवुडमध्ये स्वतःची खास ओळख बनवलेली मौनी रॉय लवकरच द वर्जिन ट्री या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

व्हिडीओ व्हायरल

मौनीचा मुंबई विमानतळावरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

पासपोर्टच विसरली

बुधवारी सकाळी मौनी रॉय मुंबई विमानतळावर पोहचली पण ती तिचा पासपोर्टच घरी विसरून आल्याचे पाहयला मिळालं.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

प्रवेश नाकारला

विमानतळावर CISF  पासपोर्टशिवाय प्रवेश नाकारल्याने मौनी खूप काळजीत पडल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

मौनीचा हा व्हिडीओ सेलेब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने शेअर केला आहे.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

विमानतळावर मौनी रॉय हिने पॅपराजींना पोज देखील दिले, पण चेकिंग करयाला गेल्यावर तिला पासपोर्ट विसरल्याचं लक्षात आलं.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

या व्हिडीओमध्ये मौनी बराच वेळ आपल्या बॅगेत पासपोर्ट शोधत असलेली दिसून आली.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

नेटकरी करतायत ट्रोल

पासपोर्ट विसरल्यानंतर मौनी रॉयला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. नागीन आहेस तुला काय भीती असं एका वापरकर्त्याने लिहीलंय.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video

नागीन आहेस..

तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे की, नागिण आहेस तशीच तर चिंता नको करू, नागीन आहेस मग तशीच विमानात घुसून जा असं लिहीलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress mouni roy forgets her passport at mumbai airport got trolled video