Mrunal Thakur : माझे तिन्ही Boyfriends...शेवटी मृणालने सांगितलं दु:ख

सकाळ ऑनलाईन टीम

अभिनेत्री मृणाल ठाकून कायम तिच्या चित्रपटांतील भूमिकेमुळे चर्चेत असते.

Mrunal Thakur Affairs

चित्रपटांसोबतच तिच्या पर्सनल लाइफमुळेही ती फार चर्चेत असते.

Mrunal Thakur Affairs

मृणाल तूला प्रेम करण्यासाठी चेहरा महत्वाचा की मन असं तिला विचारलं असता ती सांगते, "मला एक चांगली व्यक्ती आवडेल. आतापर्यंतचे माझा कुठलाच बॉयफ्रेंड गुड लूकिंग नव्हता."

Mrunal Thakur Affairs

पुढे ती म्हणते, प्रेमात मला अपयश आलं. पण माझे सगळे बॉयफ्रेंड्स चांगले व्यक्ती नक्कीच होते.

Mrunal Thakur Affairs

ती म्हणते, मी त्यांच्याकडून बरंच काही शिकली.

Mrunal Thakur Affairs

आणि लाइफमध्ये अपयश आल्याशिवाय यशाचा आनंद कळत नाही.

Mrunal Thakur Affairs

प्रत्येक जण आयुष्याच्या कठीण वाटेतून जात असतो.

Mrunal Thakur Affairs

मृणाल ठाकूर ही कमी वयात छोट्या पडद्यावरून मोठ्या स्क्रीनवर मजल मारणारी उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunal Thakur Affairs