Neetu Kapoor : यांचा इटलीमध्ये वाढदिवस साजरा!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नीतू कपूर यांचा नुकताच ६५ वा वाढदिवस इटलीमध्ये साजरा करण्यात आला.

Neetu Kapoor | esakal

वाढदिवस साजरा

नीतूने कपूर कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.

Neetu Kapoor | esakal

फोटो शेअर

वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Neetu Kapoor | esakal

अनेकांचे लक्ष वेधले

फोटोला दिलेल्या कॅप्शनने मात्र अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Neetu Kapoor | esakal

आलिया आणि राहा

नीतू कपूर यांनी आलिया आणि राहा यांना खूप मिस केले

Neetu Kapoor | esakal

कमेंट

नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोला आलियाने ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे.

Neetu Kapoor | esakal

प्रेक्षकांचे मनोरंजन

नीतू कपूर या त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

Neetu Kapoor | esakal

त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neetu Kapoor | esakal