तेरे चेहरे में वो जादू है... Neha Dhupia

Aishwarya Musale

नेहा धुपिया आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

neha dhupia | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

neha dhupia | Sakal

नेहा ग्रीन कलरच्या डिपनेक गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

neha dhupia | Sakal

नेहाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

neha dhupia | Sakal

या फोटोंमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे.

neha dhupia | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

neha dhupia | Sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

neha dhupia | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

neha dhupia | Sakal