निया रॉयल ब्लू टॉपमध्ये दिसतेय कमालीची Nia Sharma

Aishwarya Musale

निया शर्मा आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

nia sharma | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

nia sharma | Sakal

निया रॉयल ब्लु कटआउट टॉपमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

nia sharma | Sakal

नियाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

nia sharma | Sakal

या फोटोंमध्ये निया खूपच सुंदर दिसत आहे.

nia sharma | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

nia sharma | Sakal

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

nia sharma | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nia sharma | Sakal