लाल साडीत खुललं TMC खासदाराचं सौंदर्य; नुसरतच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ

सकाळ डिजिटल टीम

लाल साडीत कहर

खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ लाल साडीत कहर करताना दिसत आहे.

अप्रतिम हेअरस्टाईल

अभिनेत्री नुसरत जहाँ लाल बांगड्यांसह खुल्या हेअरस्टाईलमध्ये अप्रतिम दिसत आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ

नुसरतचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मुस्लिम कुटुंबात जन्म

नुसरतचा जन्म 8 जानेवारी 1990 रोजी कोलकाता शहरात झाला. ती बंगाली मुस्लिम कुटुंबातील आहे.

फिटनेसच्या बाबतीत सर्वांत पुढं

नुसरत जहाँला एक मूलही आहे. पण, तिचं फिटनेस आणि सौंदर्य पाहता याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही.

'शोत्रू' चित्रपटातून फिल्मी करिअरला सुरुवात

अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँनं 'शोत्रू' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

बंगाली चित्रपटांत काम

नुसरतनं 'Khoka 420, Khiladi, Jamai 420, Kelor Kirti, Bolo Dugga Maiki आणि Naqaab या बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

इंस्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स

नुसरतचे इंस्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Nusrat Jahan Photo