Nusrat Jahan: खासदार नुसरतचे बोल्ड फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

नुसरत जहाँ ह्या बंगाली अभिनेत्री आहेत

Nusrat Jahan

टीएमसी खासदार नुसरत या कायम चर्चेत असतात

Nusrat Jahan

सोशल मीडियावर नुसरत Active असतात

Nusrat Jahan

चॅट शो 'इश्क विथ नुसरत'मध्ये त्यांनी अनेक खुलासे केलेले

Nusrat Jahan

२०१०मध्ये नुसरत फेअर ब्युटी कन्सेंटंट म्हणून झळकल्या

Nusrat Jahan

त्यानंतर त्यांनी मॉडलिंगमध्ये करिअर सुरु केलं

Nusrat Jahan

२०१७मध्ये त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी 'टेली साईन अवार्ड' मिळालं

Nusrat Jahan

इन्स्टाग्रामवर त्यांचे २.८ मिलियन फॉलोअर्स आहेत

Nusrat Jahan

सोशल मीडियावर चाहत्यांसाठी त्या फोटो टाकत असतात

Nusrat Jahan

राजकारण आणि अभियन यशस्वीरित्या सांभाळण्याचं कसब नुसरत यांनी साधलंय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan